OK
1
 • 1 x product name product name product name product name product name Rs.900
  ×
 • 1 x product name product name product name product name product name Rs.900
  ×
 • 1 x product name product name product name product name product name Rs.900
  ×
ShippingRs. 100
TotalRs. 106
Buy now

Shri Atharv Prakashan

Latest update

पुस्तकाचे नाव - इये मराठीचिये नगरी 
लेखक - राजेंद्र कृष्णराव घोरपडे 9011087406 
पृष्ठसंख्या- 104 किंमत - रुपये 80
पुस्तकाचे नाव - इये मराठीचिये नगरी लेखक - राजेंद्र कृष्णराव घोरपडे 9011087406 पृष्ठसंख्या- 104 किंमत - रुपये 80 "इये मराठीचिये नगरी' हे पुस्तक नव्या पिढीला सोपेपणाने ज्ञानेश्‍वरीकडे आकर्षित करणारे ठरेल. सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्‍वरी वाचण्याची इच्छा व्हावी, अशा सहजतेने ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्वद ओव्यांचा भावार्थ मांडला आहे. अर्थ समजावून सांगताना लेखकाने इतिहासाचा दाखला, त्याला सद्य:स्थितीची जोड यांचा सुरेख मेळ घातला आहे. प्रत्येक ओवीला भावनेची किनार देण्यासाठी लेखक आग्रही आहे. चांगल्या संस्कारासाठी ओव्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या विविध घटकांची चर्चा ओघवत्या भाषेत लेखकाने केली आहे. पुस्तक धार्मिक असले तरी प्रचलित भाषेचा ओघवता स्पर्श प्रत्येक निरुपणाला आल्याने हे पुस्तक लिहिण्यामागे समाजाने धार्मिकतेच्या माध्यमातून समाज सुधारण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, असा प्रयत्न लेखकाने केला आहे.
view all updates 1433438202

Products

View All

Our timings

[IS_BIZ_OPEN] :  -  [CLOSE_TIME]

Contact

157,salonkhe nagar,kalamba road,kolhapur
+91 9011087406  or   or    (Trouble calling us?)
Share Tweet
False

SUBSCRIBE

Pages

0 74.210132 Shri Atharv Prakashan 157,salonkhe nagar,kalamba road,kolhapur
556ef7ea4ec0a40f7093fb53SHRIATHARVPRAKASHAN57c3c1a65d64370d7cf4eb17